Connect with us

Lifestyle

Happy Dussehra Wishes in Marathi, Images, Quotes, Greetings, Photos for Vijayadashami 2021

Here we came up with Happy Dussehra Wishes in Marathi, Ravan Dahan Images, Quotes, Greetings, Photos for Vijayadashami 2021 to Share

Published

on

Happy Dussehra Wishes in Marathi 2021: The tenth day is celebrated as Dussehra or Dashami after the end of the nine-day Mahatyahara Navratri. On this day idols of Goddess Durga are immersed. It is believed that on this day, Lord Rama killed Ravana. Therefore, this day is also celebrated as Vijayadashami.

According to the Hindu calendar, Dussehra is celebrated on the Dashami Tithi (tenth date) of the Shukla Paksha of Ashwin month, which is on 25 October 2021 this year. Every year on this day, people meet their relatives. At the same time, many people also go to see the Ravana combustion that is happening today.

But this time due to Coronavirus peoples have to follow many guidelines and enjoy this festival at home. In such a situation, you can congratulate your family and friends on this day in this devotional environment. Share this message

Advertisement

Dussehra Wishes in Marathi

Here we came up with Happy Dussehra Wishes in Marathi, Ravan Dahan Images, Quotes, Greetings, Photos for Vijayadashami 2021 to Share

दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Advertisement

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…

पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…

Advertisement

आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…

Vijayadashami Greetings and Photos

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा… नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझी एक नवी शुभेच्छा…

Advertisement

दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा…

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी, सोन्यासारख्या लोकांना…. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…

यंदाच्या वर्षी आपट्याची पानंच नाही मिळाली… म्हणून खरं सोनं पाठवावं लागतय… गोड मानून घ्यायचं बरं का! दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…

Advertisement

​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

Here we came up with Happy Dussehra Wishes in Marathi, Ravan Dahan Images, Quotes, Greetings, Photos for Vijayadashami 2021 to Share. We Hope You Find Them Helpful.

Happy Dussehra From Unique Family

Advertisement

Passionate news enthusiast with a flair for words. Our Editorial Team author brings you the latest updates, in-depth analysis, and engaging stories. Stay informed with their well-researched articles.

x