Lifestyle

Independence Day 2020 Wishes, HD Images In Marathi For Whatsapp Facebook Messages And Status

74th Independence Day 2021 : Wishes, Messages, Quotes, Facebook and Whatsapp Status – यावर्षी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल. १ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यदिनी देशातील लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी भारतीय नागरिकांच्या मनात राष्ट्राबाबतचे विचार रुंजी घालत असतात.

Published

on

यावर्षी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल. १ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यदिनी देशातील लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी भारतीय नागरिकांच्या मनात राष्ट्राबाबतचे विचार रुंजी घालत असतात.

जगभरात करोना विषाणूचा कहर सुरू असून भारतातही या विषाणूविरोधातील लढाई सुरू आहे. अशात उद्या १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन (independence day 2020) आहे. उद्या शनिवारी कोरोनाच्या या संकटकाळात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. कोरोना लक्षात घेत सर्व नियमांचे पालन करत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. आणि जे लोक घरी आहेत, ते टीव्हीवर हा सोहळा पाहून, तसेच एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस साजरा करतील. (independence day 2020)

१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. या खास दिवशी, आपल्या प्रियजनांना याबद्दल आठवण करून देणे सहाजिकच आहे. स्वातंत्र्यदिनी देशातील नागरिक राष्ट्राचा विचार करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. म्हणूनच काही प्रसिद्ध विचार, महान नेत्यांचे विचार आपण स्वांतंत्र्य दिनानिमित्त पुन्हा आठवू या…. तसेच आपण एकमेकांसाठी छान छान शुभेच्छाही पाहुयात. या शुभेच्छा आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना देखील पाठवू शकाल.

Advertisement

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा …

Independence Day 2021 Wishes, HD Images In Marathi For Whatsapp Facebook Messages And Status

> मतभेद विसरून आज मी नवा भारत बनवण्याची शपथ घेऊया. माझ्या भारतात द्वेषाला जागा राहणार नाही. प्रेम हा माणसाचा एकच धर्म असेल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

> आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांचे बलिदान कायम लक्षात असू द्या. आजचा दिवस आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.

>७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा. आपल्या देशात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यात आपण तितकेच प्रयत्नशील राहू असे आज आपण एकमेकांना वचन देऊ या. मी हा देश अधिक सुंदर बनवीन असा संकल्प करू या.

> आपले स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. संघर्ष करून आपण ते साध्य केले आहे. म्हणूनच स्वातंत्र्यदिन हा अभिमानाचा दिवस आहे.

Advertisement

> एक व्हा. भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवा आणि राष्ट्रध्वजाची मूल्ये टिकवून ठेवण्याची शपथ घ्या. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, २०२०.

स्वातंत्र्य बद्दल प्रसिद्ध वचने…

> स्वातंत्र्य मिळवणे सोपे काम नाही. पण त्याशिवाय जगणे कठीण आहे. म्हणून आपले पहिले कर्तव्य कोणत्याही किंमतीवर स्वातंत्र्यप्राप्ती करणे – महात्मा गांधी

> स्वतंत्र होणे म्हणजे केवळ बेड्या तोडून टाकणे नाही, तर इतरांचा सन्मान वाढेल आणि त्यांना स्वांतत्र्य मिळेल अशा प्रकारचे जीवन जगणे म्हणजे स्वातंत्र्य- नेल्सन मंडेला

Advertisement

> देश आपल्यासाठी काय करेल हे विचारू नका, तर आपण देशासाठी काय करू शकतो हे सांगा- जॉन एफ. कॅनेडी

> स्वातंत्र्य वंशपरंपरेने मिळत नाही, ते लढून मिळवावे लागते, त्याचे संरक्षण करावे लागते. बलिदान दिल्याशिवाय स्वातंत्र्य शक्य नाही – रोनाल्ड रेगन

> कैद्यासारखे जीवन जगण्यापेक्षा स्वातंत्र्याची लढाई लढता लढता मरणे हे केव्हाही श्रेष्ठ आहे – बॉब मार्ले

Advertisement

Trending

Exit mobile version